ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरात सनातन संस्थेचे प्रवचन

 

 

ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरातील गोकुलधाम मंदिरात प्रवचन घेतांना सौ. पिंकी माहेश्‍वरी

 

२९ एप्रिल या दिवशी ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरातील गोकुलधाम मंदिरात सौ. पिंकी माहेश्‍वरी यांनी ‘साधना’ या विषयावर प्रवचन घेतले. याच विषयावर ३ मे या दिवशी बँक कॉलनी भागातील शिव मंदिरात सौ. विमल कदवाने यांनी प्रवचन घेतले.

 

 

नंदुरबार येथील एलिझाबेथनगर येथे प्रवचन घेतांना सौ. निवेदिता जोशी

 

३ मे याच दिवशी नंदुरबार येथील एलिझाबेथनगर भागात ‘साधना’ या विषयावर सौ. निवेदिता जोशी यांनी आणि ‘उष्माघाताची लक्षणे आणि उपाय’ या विषयावर डॉ. रजनी नटावदकर यांनी प्रवचन घेतले. २ मे या दिवशी लोहियानगर, चोपडा येथे सौ. सुनीता व्यास यांनी ‘साधना’ विषयावर प्रवचन घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment