विवाह निश्‍चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व

‘हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे.

हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !

हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ म्हणजे व्यवहार, ध्येयनिष्ठा, सामाजिक विचार, काव्यात्मकता, वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उन्नयन अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाप आहे.

विवाहाविषयी शंकानिरसन

‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर का, लग्नपत्रिकेवर देवतांची चित्रे छापणे योग्य आहे का, विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा, अशा काही शंकांची उत्तरे पाहूया.

विवाहसंस्कार आणि विवाहविधी

विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच देवक बसविणे असे म्हणतात.

विवाहसोहळ्यात धर्मप्रसार कसा करावा ?

विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांची सतत आपल्याकडे ये-जा असते. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्मप्रसार करू शकतो. त्यासाठी कोणत्या कृती करायच्या, त्या खाली दिल्या आहेत.

आदर्श लग्नपत्रिका

लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ‘विवाह’ हा धार्मिक विधी असल्यामुळे लग्नपत्रिका सात्त्विक व्हाव्यात आणि त्याद्वारे धर्मप्रसार व्हावा, यांसाठी प्रयत्न करायला हवेत.

ईश्वरप्राप्तीसाठी विवाहविधी अध्यात्मशास्त्राला अनुसरूनच करा !

विवाहविधीद्वारे वधू-वरांसह उपस्थितांची आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, ते या लेखात देत आहोत.