हिंदूंचे सण आणि उत्सव

 

हिंदूंचे धार्मिक सण साजरे करण्यास अध्यात्मशास्त्रीय आधार आहे; म्हणून त्यातून चैतन्यनिर्मिती होऊन प्रत्येकाला ईश्‍वराकडे जाण्यास साहाय्य होते. या दृष्टीने सणांचे महत्त्व, इतिहास, ते साजरे करतांना करायची पूर्वसिद्धता आणि घ्यावयाची काळजी, सण साजरे केल्याने होणारे लाभ आदींचे शास्त्रीय विवेचन या सदरात केले आहे. तसेच गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे, दीपावलीच्या काळात आकाशकंदील लावणे, नागपंचमीला भाजी कापणे किंवा तळणे यांसारख्या कृती टाळणे, मकरसंक्रांतीला एकच दिवस काळी वस्त्रे परिधान करणे आदी सूत्रांसंबंधी कारणमीमांसाही येथे केली आहे.

मकर संक्रांत
शाकंभरी पौर्णिमा
रथसप्तमी
वसंत पंचमी

होळी आणि रंगपंचमी
धूलीवंदन
गुढीपाडवा
श्रीरामनवमी

हनुमान जयंती
अक्षय (अक्षय्य) तृतीया
गुरुपौर्णिमा
रक्षाबंधन (राखी)

नागपंचमी
पोळा (बेंदूर किंवा बेंडर)
श्रीकृष्ण जयंती (गोकुळाष्टमी )
श्री गणेश चतुर्थी (श्री गणेशोत्सव्)

नवरात्र
दसरा
कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)
वसुबारस (गोवत्स द्वादशी)

गुरुद्वादशी
दिवाळी
तुळशी विवाह
देवदिवाळी

दत्त जयंती