हनुमान

हनुमान जयंतीला अन्य दिवसांच्या तुलनेत १ सहस्रपटीने मारुतितत्त्व कार्यरत असते. त्याचा उपासकाला सर्वाधिक लाभ होण्यासाठी येथे मारुतीचा पूजाविधी, त्यासाठी आवश्यक साहित्य, पूजकाची सिद्धता; मारुतीच्या जन्माचा इतिहास, त्याच्या उपासनेमुळे होणारे लाभ आदींसह अध्यात्मशास्त्रीय माहिती; मारुतितत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी; तसेच मारुतीची आरती, मारुतिस्तोत्र, हनुमानाचा भावपूर्ण नामजप आदींचे ध्वनीमुद्रणही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ‘उपासनेला पूर्णत्व येण्यासाठी काळानुसार धर्मरक्षण कसे करावे ?’ यांविषयी विवेचन येथे केले आहे.

panchopchar_puja_350

लेख

मारुतीची उपासना
मारुति (हनुमान)
मारुतिविषयक मूर्तीविज्ञान
मारुतीची उपासना का करावी ?
पापक्षालन करण्यासाठी हनुमंताने केलेल्या पराक्रमांचे स्मरण करा !
श्रीधरस्वामीकृत् श्रीहनुमत्स्तोत्रम्
श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !
बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य आणि निर्भयता प्रदान करणारा पंचमुखी...
वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !
‘रामसे बडा रामका नाम’ ही म्हण सार्थ ठरवणारा भक्तशिरोमणी...
आदर्श व्यक्तीमत्त्व श्रीरामभक्त हनुमान !

हनुमान जयंती

हनुमान जयंती
हनुमान जयंती पूजाविधी
‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

हनुमानासंदर्भातील Audio ऐका !

मारुतीचा (हनुमंताचा) नामजप : श्री हनुमते नमः ।
मारुतीची आरती
श्रीधरस्वामीकृत् श्रीहनुमत्स्तोत्रम्
मारुतिस्तोत्र

श्री हनुमान – Videos

संबंधित ग्रंथ

मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)आरतीसंग्रहदेवपूजेपूर्वीची सिद्धता (शास्त्रासह)

This sections is also available in : English, Hindi