हिंदूंची धार्मिक व्रते

वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे. निदान सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांच्या दिवशी तरी संयम पाळल्याने पुढे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येते. आपण श्रद्धेने साधना म्हणून व्रतांचे आचरण केल्यास विविध अनुभव (अनुभूती) येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. या दृष्टीने या सदरात व्रतांचा इतिहास आणि निर्मिती, व्रतांचे प्रकार, प्रमुख व्रते, व्रत करण्याची पद्धत, तसेच व्रत करणार्‍याने कोणते नियम पाळावेत ? तसेच व्रताचे फळ कशावर अवलंबून असते ? यांसंबंधी शास्त्रीय विवेचन केले आहे.

व्रतांचे प्रकार
व्रताचे फळ कशावर अवलंबून असते ?
व्रत करणार्‍याने पाळायचे नियम
अधिक मासाचे महत्त्व

महाशिवरात्री
वटपौर्णिमा
एकादशी
चातुर्मास

आषाढी एकादशी
अशून्यशयन व्रत
श्रावणी सोमवार व शिवामूठ

हरितालिका
ऋषीपंचमी
ज्येष्ठा गौरी
अनंत चतुर्दशी

नवरात्र
कार्तिकी एकादशी
प्रदोष व्रत
कोकिला व्रत