अमरावती येथे सनातन संस्थेच्या वतीने साधनाविषयक प्रवचन

अमरावती येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
जन्मोत्सवानिमित्त साधनाविषयक प्रवचन पार पडले

प्रवचन घेतांना सनातन संस्थेच्या सौ. लता सातोटे

अमरावती, ५ मे (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ५ ठिकाणी ‘साधना’ या विषयावर विषयक प्रवचने घेण्यात आली. या वेळी उपस्थित असणार्‍या काही जिज्ञासूंनी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment