कुंभमेळा

कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे दर्शन घडवते. कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्‍या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. कुंभमेळ्याचे माहात्म्य अनन्यसाधारण आहे. तेथे गंगास्नान, साधना, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. भाविकच नव्हे, तर देवता, ऋषी, संत अन् तेहतीस कोटी तीर्थे कुंभपर्वास येतात, हे सारे अद्वितीय आहे.

shankaracharya_350

कुंभमेळा, कुंभक्षेत्र आणि त्यांचे धार्मिक महत्त्व

कुंभमेळा आखाडे

कुंभमेळ्यातील सनातन कार्य

कुंभमेळा व्हिडीआे (Kumbh videos)

संबंधित ग्रंथ

कुंभपर्वाचे माहात्म्य
कुंभमेळ्यांची सध्याची दु:स्थिती
गंगामाहात्म्य
गोदावरी माहात्म्य

देवनदी गंगेचे रक्षण करा !