श्री गणेश मंदीरे

श्री गणेशाची विशेष स्थाने आणि त्यांचे माहात्म्य !
सिक्कीममधील ‘गणेश टोक’ या जागृत मंदिराचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी...
भगवान शिवाला काशीक्षेत्री वास्तव्य करता यावे, यासाठी कार्य करून काशीक्षेत्रीच विराजमान झालेला...
तमिळनाडूतील प्रमुख गणपतींपैकी पहिले स्वयंभू श्री गजानन मंदिर !
कलियुगातील दोष नष्ट करण्यासाठी तपस्या करणार्‍या ऋषिगणांची विघ्ने हरण करणारा इडगुंजी (कर्नाटक)...
कुंभासुराचा वध करण्यासाठी भीमाला तलवार दिलेला कर्नाटक राज्यातील कुंभाशी (जिल्हा उडुपी) येथील...
श्रीकृष्णाचे क्षेत्र असलेल्या गुजरातमधील प्राचीन गणपति मंदिराचे वैशिष्ट्य आणि महत्त्व !
२०० वर्षांचा इतिहास लाभलेला अन् नगर शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपति !

अधिक माहिती वाचा…

देवी मंदीरे

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास
कुलु खोर्‍यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय...
चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली...
श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा...
कर्नाटक राज्यातील शृंगेरी (जिल्हा चिक्कमगळुरू) आणि कोल्लुरू (जिल्हा उडुपी) येथील मंदिर
धन्यमाणिक राजाला स्वप्नदृष्टांत देऊन माताबरी (त्रिपुरा) येथे स्थानापन्न झालेली श्री त्रिपुरासुंदरीदेवी !
सतीचे ब्रह्मरंध्र ज्या ठिकाणी पडले, ते पाकिस्तानस्थित शक्तिपीठ श्री हिंगलाजमाता !
बीरभूम (बंगाल) येथील महास्मशानात विराजमान असलेली श्री तारादेवी !

अधिक माहिती वाचा…

भगवान शिवाची मंदीरे

कुलु खोर्‍यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय...
अरेयूरु (कर्नाटक) येथील श्री वैद्यनाथेश्वर शिवाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
विलोभनीय दर्शन : हिमाचल प्रदेशातील दैवी आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये असलेले ‘सूर्यताल’ आणि...
शिव-पार्वती, ३३ कोटी देवता, सप्तर्षी आणि कामधेनू यांच्या वास्तव्याने पुनित झालेली जम्मू...
पौराणिक इतिहास लाभलेले माळवा (मध्यप्रदेश) येथील जगप्रसिद्ध ‘बाबा वैजनाथ महादेव मंदिर’ !
ओतूर (पुणे) येथील श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराच्या यात्रेतील वैशिष्ट्य
गुजरातमधील सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिर, वेरावल येथील ‘भालका तीर्थ’
त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग

अधिक माहिती वाचा…

प्रभू श्रीरामाची मंदीरे

बाबरच्या आक्रमणापासून वाचवलेली श्रीरामाची मूळ मूर्ती स्थानापन्न असलेले अयोध्येतील प्राचीन श्री काळेराम...
श्रीरामावतार होण्यासाठी ‘पुत्रकामेष्टी’ याग करणारे शृंगीऋषि यांच्या बागी (हिमाचल प्रदेश) येथील तपोभूमी
सम्राट विक्रमादित्याने अयोध्या येथे स्थापन केलेल्या प्रभु श्रीरामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन !
शरयु तिरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी !
प्रभु श्रीरामचंद्रांच्या सहवासाने पावन झालेल्या अयोध्यानगरीतील पवित्रतम वास्तू !
प्रभु श्रीरामाशी संबंधित श्रीलंका आणि भारतातील विविध स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !
लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला आणि भारतापासून श्रीलंकेतील तलैमन्नार या टोकापर्यंत असलेला रामसेतु...
श्रीलंकेतील ‘नुवारा एलिया’ या शहरातील राम-रावण युद्धाचे साक्षीदार असलेले ‘रामबोडा’ आणि ‘रावणबोडा’...

अधिक माहिती वाचा…

श्री दत्त मंदीरे

अधिक माहिती वाचा…

भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा

‘आजपासून ४ सहस्र वर्षांपूर्वी ज्या सभ्यता-संस्कृती जिवंत होत्या, त्यांना पाश्‍चात्त्य इतिहासकारांनी प्राचीन सभ्यता समजूनच मानवाचा इतिहास आणि समाज यांचे विश्‍लेषण केले; परंतु त्यांचे हे विश्‍लेषण ख्रिस्ती धर्म स्थापित करणारे होते. यासाठी त्यांनी भारत आणि चीन यांच्या इतिहासाला महान असल्याचे दर्शवणारी अशी कितीतरी उदाहरणे नाकारली. वास्तविक ख्रिस्तीनंतरच्या समाजापेक्षा कितीतरी अधिक सभ्य असल्याचे ते सिद्ध होत आहेत. प्राचीन सभ्यता आणि संस्कृती यांच्यावर झालेल्या संशोधनामध्ये अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. उदा. त्यांचा अन्य ग्रहांवरील लोकांशी संबंध होता आणि तेही वीजनिर्मितीचे तंत्र जाणत होते इत्यादी.

पृथ्वीवर पसरलेल्या प्राचीन सभ्यतांवर बोलायचे झाले, तर पृथ्वीच्या पश्‍चिम टोकावर रोम, ग्रीस आणि मिस्र या देशांच्या सभ्यता-संस्कृतींचे नाव घेतले जाते, तर पृथ्वीच्या पूर्व टोकावर चीनचे नाव घेतले जाते. पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या भारताचा मात्र केवळ पुसटसा उल्लेख करून सोडून दिले गेलेे; कारण भारताला जाणून घेतल्यावर पाश्‍चात्त्य समाज आणि धर्म यांचे सर्व मापदंड ढासळू लागतात. खरेतर भारतीय संस्कृती युनान, रोम, मिस्र, सुमेर आणि चीन यांच्या संस्कृतींपेक्षाही प्राचीन आहे.

युरोपमधील प्रगत संस्कृती आणि साहित्य यांच्यावर भारतीय विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रभाव...
हिंदु संस्कृतीशी साम्य असलेल्या विश्‍वातील प्राचीन संस्कृती
मलेशिया येथील तीन सिद्धांची समाधीस्थाने
५१ शक्तीपिठांपैकी एक असलेले बांगलादेशच्या सीताकुंड गावातील (जि. चितगाव) भवानीदेवीचे मंदिर !
श्रीलंकेतील बौद्धांनी हिंदु मंदिरांवर केलेल्या आक्रमणांचे एक उदाहरण – श्रीलंकेतील कॅन्डी शहरातील...
श्रीलंकेच्या जाफना शहराजवळ असलेल्या नैनातीवू बेटावरील आणि ५१ शक्तीपिठांमधील एक असलेले नागपुषाणी...
लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला आणि भारतापासून श्रीलंकेतील तलैमन्नार या टोकापर्यंत असलेला रामसेतु...
श्रीलंकेतील हिंदूंच्या सर्वांत मोठ्या मुन्नीश्‍वरम् मंदिरातील शिवलिंग आणि मानावरी येथील वाळूचे शिवलिंग...

अधिक माहिती वाचा…