अनुभव व अनुभूतीतील फरक

पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी या स्थूल इंद्रियांद्वारे जीवाला येणार्‍या संवेदनांना अनुभव म्हणतात. याला ‘स्थूलातील कळणे’ असे म्हणतात. उदबत्ती लावलेली असतांना नाकाद्वारे तिचा गंध येणे याला अनुभव म्हणतात, तर उदबत्ती लावलेली नसतांना नाकाच्या वापराशिवाय गंध येणे, याला अनुभूती म्हणतात.

अनुभूतींमुळे आपण योग्य साधना करीत आहोत आणि आपली अध्यात्मात प्रगती होत आहे, याची साधकाला खात्री पटते. एखाद्या साधनामार्गाने साधना करीत असता सलग तीन वर्षे ती साधना करूनही एकही अनुभूती न आल्यास आपला साधनामार्ग चुकीचा तर नाही ना, याची उन्नतांना विचारून खात्री करून घ्यावी.

एखाद्याला आलेली एक विशिष्ट अनुभूती दुसर्‍याला बहुधा तशीच्या तशी न येणे कोणत्या तर्‍हेच्या अनुभूतीमुळे कोणाची श्रद्धा वाढायला मदत होईल, हे प्रत्येकात निरनिराळे असल्यामुळे, तसेच प्रत्येकाची प्रकृती आणि पातळी निरनिराळी असल्याने प्रत्येकाला निरनिराळ्या तर्‍हेच्या अनुभूती येतात, उदा. कोणाला सूक्ष्म गंधाची येईल, तर कोणाला सूक्ष्म दर्शनाची. थोडक्यात म्हणजे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या अनुभूती’ असे आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, सनातन संस्था

अधिक माहिती वाचा…

साधना सुरू केल्यावर आलेल्या अनुभूती

सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेमुळे मद्यपानाचे व्यसन सुटणे !
सनातनच्या साधकाने केलेल्या मार्गदर्शनामुळे कुलदेवीचे नाव कळणे
देवावर विश्‍वास बसून धर्माचरण करू लागणे आणि साधनेला आरंभ होणे
सनातन संस्थेच्या धर्मशिक्षणवर्गामुळे आणि दत्ताच्या जपामुळे घरात आनंद अनुभवणे !

पादसेवन भक्तीतील आनंदाची अनुभूती घेणार्‍या सौ. प्राची मेहता !
नामजप करतांना आलेल्या अनुभूती

देवता आणि संत यांविषयी आलेल्या अनुभूती

‘हनुमान चालिसा’चे पठण करतांना आलेली अनुभूती
सूर्याला अर्घ्य दिल्यावर कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !
घराला आग लागण्याच्या कठीण प्रसंगात भगवंताने पदोपदी साहाय्य केल्याची अनुभूती !
आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगणे पण २ दिवस कुलदेवी आणि श्री स्वामी समर्थ …

भीषण रेल्वे अपघातातून केवळ गुरुकृपेनेच रक्षण होण्यासंदर्भात आलेली अनुभूती
साधकाच्या घरातील भगवान श्रीकृष्ण आणि संत यांच्या प्रतिमांना वाहिलेल्या हारांची लांबी दिवसागणिक वाढणे !
घराला आग लागण्याच्या कठीण प्रसंगात भगवंताने पदोपदी साहाय्य केल्याची अनुभूती !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

वाहनातून प्रवास करतांना वाटेत पुरामुळे निर्माण झालेली संकटे गुरुकृपेने दूर होणे आणि मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडता येणे
श्रीमती शिरीन चायना यांना आलेल्या श्रीकृष्णाच्या अनुभूती

मंत्रजपामुळे आलेली अनुभूती

मंत्रजपामुळे डोळ्यांचे दुखणे थांबणे

धर्मशिक्षण तसेच आचार पालन केल्यावर आलेल्या अनुभूती

नमस्काराची योग्य मुद्रा केल्याने अभ्यासात सुधारणा होणे, तसेच मनःशांती मिळणे
सात्त्विक वेशभूषा केल्यानंतर साधकाला आलेल्या अनुभूती

इतर अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या भेटीच्या वेळी मान्यवरांना आलेल्या अनुभूती
घराला आश्रमाप्रमाणे बनवण्याचे केलेले प्रयत्न आणि त्यामुळे जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती
गोमूत्र प्राशन केल्याने १० वर्षांपासून असणारे मद्यपानाचे व्यसन सुटणे