नमस्कार कसा करावा ?
हस्तांदोलन करणे, ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. हस्तांदोलनाची कृती करणे म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणे, तर नमस्कार करणे, म्हणजे भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणे. भारतियांनी स्वतः भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करून ही शिकवण भावी पिढीलाही द्यायला हवी.