देवीची ओटी कशी भरावी ?

‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय.