दीपज्योति नमोस्तुते !

दिव्याला सर्वत्र आदराचे, मानाचे आणि श्रद्धेचे अनन्यसाधारण स्थान अगदी पुरातन काळापासून आहे. दीप किंवा दिवा हे ‘प्रकाश देणारे साधन’, असा त्याचा सर्वसामान्य अर्थ असला, तरी त्याचे कार्य आणि महत्त्व अनन्यसाधारण अन् असामान्य आहे..

आरती कशी करावी ?

आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. या लेखात आरती करतांना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे.