पंच दशनाम महानिर्वाणी आखाड्याचे स्वामी रामगिरी बापू मेहसाणा यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

स्वामी रामगिरी बापू मेहसाणा (डावीकडे) यांना सनातनच्या कार्याची माहिती देतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), ३१ जानेवारी (वार्ता.) – गुजरात येथील पंच दशनाम महानिर्वाणी आखाडा आणि खोइसम गुजरात संप्रदायाचे स्वामी रामगिरी बापू मेहसाणा अवधेशाश्रम यांनी २८ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment