सनातनचे कार्य चांगले आहे ! – श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास बापू

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु
जनजागृती समिती यांचे चालू असलेले राष्ट्र अन् धर्म प्रसाराचे कार्य !

महंत घनश्यामदास महाराज (डावीकडे) यांना प्रदर्शनाची माहिती देतांना श्री. आनंद जाखोटिया

प्रयागराज (कुंभनगरी), २९ जानेवारी (वार्ता.) – सनातनचे ग्रंथप्रदर्शन उत्कृष्ट असून सनातनचे कार्य चांगले आहे, असे प्रतिपादन गुजरात राज्यातील राजकोट येथील अखिल भारतीय वैष्णव विरक्त संत महामंडळाचे श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास महाराज यांनी २७ जानेवारीला येथे केले. हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी महंत घनश्यामदास महाराज यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. त्या वेळी ते बोलत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment