उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वातील छायाचित्रात्मक क्षणचित्रे !

उज्जैन येथे चालू असलेल्या
सिंहस्थपर्वातील छायाचित्रात्मक क्षणचित्रे !

ujjain1२२.४.२०१६ या दिवशी झालेल्या अमृत (शाही) स्नान
सोहळ्यात पवित्र क्षिप्रा नदीत स्नान करतांना संत-महंत. 

ujjain2सिंहस्थपर्वाच्या स्थळी जागोजागी सनातनकडून
लावण्यात आलेले स्वागतफलक लक्षवेधी ठरत आहेत.

ujjain3अमृत स्नानासाठी जाणारे साधू. त्यांच्या स्वागतासाठी
सनातनच्या वतीने ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते.

ujjain4हातात भव्य त्रिशूळ धारण केलेले नागा साधू

Pradarshan-Udghatan-ujjain१. श्री. प्रकाश चितौडा आणि २. श्री. सुभाष पालीवाल यांना
प्रदर्शनाची माहिती देतांना पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे (डावीकडून पहिले)

kumbh_ujjainप्रदर्शनास भेट देणार्‍या भाविकांना माहिती देतांना
हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया (वर्तुळात)

सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास भाविकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.