सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान

विषय : तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता

दिनांक : २१ जून २०२१

वेळ : सायं. ६.३० वाजता.

व्याख्यानात सहभागी होण्यासाठी : https://youtu.be/QhnTQWehdyc या यूट्यूब लिंकवर क्लिक करा.

प्रमुख वक्ते

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
श्री. मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment