आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी औषधे !

चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य

आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांच्याकडून (उजवीकडे) औषधे स्वीकारतांना प्रशांत चव्हाण (डावीकडे)

तासगाव (जिल्हा सांगली) – चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य केले जात आहे. यासाठी येथील आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांनी ‘फेस शिल्ड’ आणि औषधे दिली. ही औषधे सनातन संस्थेचे साधक श्री. प्रशांत चव्हाण यांनी स्वीकारली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment