सनातन संस्थेच्या वतीने ‘जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’ मध्ये ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !

पुणे, १४ सप्टेंबर, गुरुवार – या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने “जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’ च्या विद्यार्थ्यांसाठी “तणावमुक्तीसाठी अध्यात्म” या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. याचा लाभ १७० हुन अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.

Leave a Comment