वेदकालानंतर अतीविशाल आणि अतीसूक्ष्म अशी कालगणना भारताने केली. ती महाभारत, पुराणे इत्यादि ग्रंथात समाविष्ट केलेली आढळते. श्रीमद् भागवत पुराणात ३/११ येथे पुढीलप्रमाणे कोष्टक दिलेले आहे.
१ अहोरात्र = ८ प्रहर = २४ तास
१ अह = १ रात्र = ४ प्रहर = १२ तास
६ नाडिका = १ प्रहर = ३ तास
२ नाडिका = १ मुहूर्त = १ तास = ६० मिनिटे
१५ लघु = १ नाडिका = ३० मिनिटे
१५ काष्ठा = १ लघु = २ मिनिटे = १२० सेकंद
५ क्षण = १ काष्ठा = ८ सेकंद
३ निमेष = १ क्षण = १.६ सेकंद
३ लव = १ निमेष = ०.५३ सेकंद
३ वेध = १ लव = ०.१७ सेकंद
१०० त्रुटि = १ वेध = ०.०५६ सेकंद
३ त्रसरेणु = १ त्रुटि = ०.०००५६ सेकंद
३ अणु = १ त्रसरेणु = ०.०००१९ सेकंद
२ परमाणु = १ अणु = ०.००००६३ सेकंद
१ परमाणु = ०.००००३२ सेकंद
वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. ५५-५६, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक
देवर्षि नारद
निसर्गाद्वारे मिळणारे दैवी संकेत ओळखता येणार्या द्रष्ट्या ऋषींचे कार्य !
मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले श्रीरामाचे कुलगुरु श्री वसिष्ठ ऋषी यांचे तपोस्थान !
एकमेवाद्वितीय महर्षि व्यास
भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी
भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी