नियमितपणे प्राणायाम, व्यायाम आणि योगासने करून शरिराची प्रतिकारक्षमता वाढवा !

व्यावहारिकदृष्ट्या जसे अर्थार्जनासाठी देह झिजवणे आवश्यक आहे, तसे आपला देह चालण्यासाठी त्यामध्ये योग्य प्रमाणात प्राणशक्ती (चेतनाशक्ती) प्रवाहित होणे आणि तिचे नियमन होणे अत्यावश्यक आहे. यासाठी संतुलित आहाराचे सेवन, योग्य दिनचर्येचे पालन आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक असते.

खांदेदुखी झाल्यावर करावयाचे काही महत्त्वपूर्ण व्यायामप्रकार

आपत्काळात वैद्य किंवा औषधे मिळण्याची शाश्वती देणे शक्य नसल्याने आजार टाळण्यासाठी वा नियंत्रणात ठेवण्यासाठी आतापासूनच साधकांसह सर्वांनी आपल्याला योग्य ते व्यायामप्रकार करण्यास प्रारंभ करावा.

फिजिओथेरपी

फिजिओथेरपी अर्थात आपल्या शरीरातील एखाद्या दुखावलेल्या अंगास, स्नायूस, हाडास पुन्हा पूर्ववत करणे. व्यायाम आणि फिजिओथेरपी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.

वजन उचलण्याच्या योग्य पद्धती !

‘दैनंदिन कामे करतांना वा कुठे बाहेर जातांना आपल्याला अनेक प्रकारची वजने उचलावी लागतात. ती उचलतांना आपल्या शरिरावर कळत-नकळत ताण येत असतो. वजन उचलतांना ते चुकीच्या पद्धतीने उचलल्यास शरिराची हानी होऊ शकते.

शरिराला मर्दन करण्याची शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धत आणि मर्दनाचे लाभ !

शरिराच्या क्षमतेपलीकडे परिश्रम केल्यास, अचानक आपत्कालीन कृती कराव्या लागल्यास किंवा कृती करतांना ती अयोग्य प्रकारे झाल्यास आपले स्नायू दमतात किंवा आखडल्यासरखे होतात. अशा वेळी त्यांत अशुद्ध द्रव्य निर्माण होते. मर्दन केल्याने ही अशुद्ध द्रव्ये मूळ प्रवाहात प्रवाहित होण्यास प्रवृत्त केली जातात.