घरच्या घरी करा बटाटा लागवड
लागवड कशी करावी, हे समजण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ वाचकांच्या सोयीसाठी येथे देत आहोत. या व्हिडिओमधील काही भाग वरील लेखात दिलेल्या माहितीपेक्षा वेगळा असू शकतो.
लागवड कशी करावी, हे समजण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ वाचकांच्या सोयीसाठी येथे देत आहोत. या व्हिडिओमधील काही भाग वरील लेखात दिलेल्या माहितीपेक्षा वेगळा असू शकतो.
वांग्याच्या एका रोपासाठी १५ ते २० लिटर क्षमतेची कुंडी पुरेशी होते. कुंडीची खोली एक ते सव्वा फूट असणे आवश्यक आहे.
गच्चीवर आणि भिंतीच्या आधारे पानफुटी, पुदीना, लिंबू, गुळवेल, पानवेल (विड्याच्या पानांची वेल) यांसारख्या औषधी वनस्पती लावल्या आहेत. भाजी लावतांना नामजप आणि प्रार्थना करणे, कुंड्यांभोवती नामपट्ट्यांचे मंडल घालणे, विभूती फुंकरणे, पाणी देतांना त्यात थोडे गोमूत्र घालणे असे आध्यात्मिक उपायही देवाने करवून घेतले.
‘कोथिंबीर ही बियांपासून होत असली, तरी या बिया आपल्याला कुठल्याही रोपवाटिकेतून विकत आणण्याची आवश्यकता नसते. आपल्या स्वयंपाकघरातच त्या बिया असतात. कोथिंबिरीचे बी म्हणजे ‘धने’.
आले हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेले कंदवर्गातील एक पीक आहे. याच्या नियमित सेवनाने बरेचसे रोग दूर रहातात.
बर्याचदा सर्वांनाच, त्यांतही नवीन बागकर्मींना काही प्रश्न नेहमी पडत असतात अन् ते म्हणजे ‘कुठल्या भाज्यांना किती ऊन लागते ? भाज्यांच्या पेरणी ते काढणी या संपूर्ण जीवनचक्रात त्यांची उन्हाची आवश्यकता काय असते अन् आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उन्हात, मग ते थेट ऊन असो किंवा सूर्यप्रकाश, आपण कोणकोणत्या भाज्या घेऊ शकतो ?’ या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख !
तुम्हाला नैसर्गिक शेतीचे प्रकल्प पाहून आश्चर्य वाटेल. ‘हे असे कसे होऊ शकते ?’, असे प्रश्न तुम्हाला पडू शकतील. (या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठीच) आम्ही या प्रकल्पांमध्ये विविध शास्त्रज्ञांना, तसेच असंख्य शेतकऱ्यांना जोडले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचे शोधनिबंध सिद्ध आहेत.
भूमीमध्ये फॉस्फरस, यशद (झिंक), पोटॅश, तांबे यांसारखे अनेक खनिज घटक असतात; परंतु हे घटक स्वतःहून वनस्पतीला अन्न म्हणून उपलब्ध होत नाहीत. गांडूळ, तसेच भूमीतील सूक्ष्म जीवाणू त्या घटकांपासून अन्न निर्माण करतात आणि वनस्पतींच्या मुळांना देतात.
जगात असे ४ – ५ दिवसांत तयार होणारे दुसरे खत नाही ! देशी गायीचे एका दिवसाचे शेण आणि मूत्र यांपासून १ एकर शेतीसाठीचे जीवामृत तयार होते.
गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. प्रत्येकालाच यातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आचार्य देवव्रत यांच्या भाषणाचा सारांश असलेला हा लेख !