कोरोनासाठी उपयुक्त औषधे

१. ज्वर अ. ‘बाराक्षार नंबर ११ च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा द्याव्यात. आ. युपॅटोरियम ३० हे औषध ज्वर अधिक असेल, तर प्रत्येक १ घंट्याने २ थेंब द्यावे आणि ज्वर न्यून झाल्यावर २ थेंब दिवसातून ३ वेळा द्यावे. ही दोन्ही औषधे द्यावीत.

‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या !

डोळे निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असते. डोळे निरोगी रहाण्यासाठी आदर्श दिनचर्या कशी असावी ? याविषयी जाणून घ्यायला हवे. आयुर्वेदाने प्रथम याच गोष्टींना महत्त्व दिले आहे.

‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) किंवा ‘ब्लॅक फंगस्’ या आजाराची लक्षणे आणि त्यावरील होमिओपॅथी औषधांचे उपचार !

‘ब्लॅक फंग्स’ ही एक प्रकारची बुरशी असून ती पालापाचोळा, तसेच प्राण्यांचे शेण या ठिकाणी आढळून येते. याचे बीज हवेतून वातावरणात पसरते आणि श्वासावाटे आपल्या नाकात जाते.

सर्दी खोकल्यावर उपयुक्त असलेली होमिओपॅथी आणि बाराक्षार औषधे

‘हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्दी आणि खोकला बहुतेकांना होतो. त्यासाठी लक्षणांनुसार उपयुक्त असलेली होमिओपॅथी आणि बाराक्षार औषधे यांची सूची येथे दिली आहे.