बलात्कार करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये, यासाठीचा एकमेव मार्ग, म्हणजे साधना करवून घेणे !
हल्ली भारतात बलात्कारांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्यावरील उत्तर म्हणून बलात्कार्यांना तात्काळ फाशी द्या, अशा तर्हेच्या मागण्या समाजातून येत आहेत. या मागण्या बरोबर असल्या, तरी त्या वरवरचे उपाय ठरतात. प्रत्येक बलात्कार्याला फाशी दिली, तरी बलात्कार संपणार नाहीत; कारण एखाद्या अतिरेक्याला फाशी दिली, तरी इतर अतिरेक्यांच्या मनात त्यासंदर्भात भीती निर्माण होत नाही, तर ते विचार … Read more