हिंदुत्वाच्या र्‍हासामुळे लोकराज्यात लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जाणे

१. हिंदु धर्मात सांगितलेल्या आचारधर्माचे पालन न करणे

२. धर्मशिक्षण न देणे : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी लहानपणी धर्माचे महत्त्व मनावर बिंबवल्यामुळे अर्थ आणि काम मर्यादेत रहायचे आणि पुढे ते सोडून मोक्षाकडे जायची ओढ असायची.

धर्मशिक्षण न देता केवळ नैतिकमूल्ये शिकवली आणि गर्भधारणा प्रतिबंधक उपाय विज्ञानाच्या साहाय्याने केले, तरी त्यांची परिणामकारकता शून्य आहे, हे स्वातंत्र्यानंतर आपण पहातो आहोतच. –
(प.पू.) डॉ. आठवले (२७.६.२०१३)

Leave a Comment