गोमूत्रामुळे कर्करोग बरा होऊ शकतो ! – गुजरातमधील संशोधकांचा दावा

गोमूत्रामुळे तोंड, यकृत, मूत्रपिंड, त्वचा आणि स्तन यांना झालेला कर्करोग बरा होऊ शकतो, असा दावा येथील जुनागड कृषी विद्यापिठाच्या संशोधकांनी केला आहे.

ब्रह्मांडातील स्पंदने गायीमध्ये आहेत ! – प.पू. देवबाबा

भगवान श्रीकृष्णाने गोमातेचे पूजन केले. यावरून गोमातेचे स्थान कुठे आहे, हे विचार करण्यासारखे आहे. ब्रह्मांडातील स्पंदने गायीमध्ये आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

गोमातेचे आध्यात्मिक महत्त्व, तिची सेवा केल्यामुळे होणारे लाभ आणि तिचे रक्षण करणाऱ्यांना मिळणारे फळ

गोमातेच्या देहातील विविध ठिकाणी विविध देवतांचा सूक्ष्मातून वास आहे. गोमातेमध्ये ३३ कोटी देवतांची तत्त्वे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याचे सामर्थ्य आहे.

श्रेष्ठ जीव असणारी गोमाता ही अघ्न्या (अवध्य) आहे !

गोमाता बहुपयोगी आहे. केवळ एवढेच नव्हे, तर आताच्या वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला आहे. भारतीय वेदादी ग्रंथांच्या आधारे तर ‘गायीला पृथ्वीला धारण करणारी शक्ती’, असे मानले गेले आहे.