मथुरा (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ‘युवा आध्यात्मिक व्यक्तीमत्त्व विकास शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. ‘युवकांना आध्यात्मिक साधनेत दिशा देणे आणि त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती अन् सेवेची आवड निर्माण करणे’, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिरात आध्यात्मिक साधना आणि व्यक्तीमत्त्व विकासाशी संबंधित विविध विषय, वक्तृत्व शैली अन् मंदिर दर्शन यांविषयी कु. मनीषा माहूर तसेच अन्य साधक यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

वैद्यांनी हवा, पाणी, अन्न यांचे प्रदूषण टाळण्यासाठी समाजाचे प्रबोधन करावे ! – वैद्य संजय गांधी,...
पितांबरी आस्थापनात ‘साधनेतून नेतृत्व विकास’ सत्राचे आयोजन !
‘पितांबरी’ आस्थापनात ‘साधनेतून नेतृत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : ‘तणावमुक्त जीवनात आनंद कसा अनुभवावा ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन...
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !