ईश्वरी नियोजनानुसार योग्य वेळी मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते

‘वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही, तर ईश्‍वरी नियोजनानुसार अगदी वेळेवर (योग्य वेळेतच) मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

Leave a Comment