देहाचा प्रकार आणि करावयाची साधना
१. स्थूल – उपवास, प्राणायाम, हठयोग
२. सूक्ष्म ( मन ) – नामजप, स्वभावदोष निर्मूलन
३. कारण (बुद्धी) – अध्यात्माचा अभ्यास
४. महाकारण (अहं) – कृतज्ञता, शरणागती आणि श्रद्धा वाढवणे, तसेच अहंनिर्मूलनाचे प्रयत्न करणे
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !