जीवनातील चिरंतन जागृतीचे महत्त्व

जीवनात चिरंतन जागृती हवी. देहातून प्राण निघून गेल्यानंतर चिरनिद्राच आहे; कारण त्या वेळी उठवले, तरी माणूस उठत नाही.