त्याग आणि संयम यांचे महत्त्व

‘वाईट गोष्टींचा प्रभाव वाढल्यावर सज्जन एकत्र येतात. सत्त्वगुणी लोकांची एकजूट होण्यासाठी वाईट लोक हे कारण आहे. एकत्रीकरणासाठी वाईट गोष्टी समोर येणे आवश्यक आहे. त्या आल्यावर दोघांचे युद्ध आणि संघर्ष चालू असतो. ‘हे भगवंताचे नियोजन आहे’, हे समजणे कठीण आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीतील सात्त्विकता गेल्यावर तिच्यात रज-तमात्मक बाजू निर्माण होते. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यास तिचे परिणाम व्याधींच्या रूपाने किंवा संकट स्वरूपात प्रकट होतांना दिसतात; म्हणून त्याग आणि संयम यांना महत्त्व आहे.’

Leave a Comment