कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे

कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे
प.पू. पांडे महाराज
‘प्रत्येक कृती आपल्या नकळत होत असते, उदा. डोळ्यांनी पहाणे, लिहिणे. त्या आत्मस्वरूप भगवंताकडून चालूच असतात. तोच सर्व अवयवांकडून कृती करवून घेत असतो. त्यामुळे जिवाला अन्य काही करावे लागत नाही. त्यामुळे मन/ वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावी. हे साध्य होण्यासाठी पुढील कृती कराव्या.
१. सातत्याने कृतज्ञता व्यक्त करावी.
२. प्रार्थना करावी.
३. कृती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
४. कृतीच्या परिणामांचा विचार करावा.’
– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)

Leave a Comment