वेळ मिळेल तेव्हा कधीही नामजप करावा !

१५ ते २० वर्षांपूर्वी रात्री १२ ते ४ नामजप करू नये, असे सांगण्यात आले होते. त्यामागचे कारण होते, रात्री तमप्रधानता अधिक असल्याने, म्हणजेच तो काळ असुरांचा असल्याने त्या काळात नामजपावर लक्ष केंद्रीत करणे कठीण असते.

  आता संपूर्ण दिवसच तमप्रधानता अधिक असल्याने, नामजपासाठी दिवस किंवा रात्र असा भेद उरलेला नाही; म्हणून वेळ मिळेल तेव्हा कधीही नामजप करावा.

– डॉ. आठवले (२७.६.२०१४)

Leave a Comment