वैद्यकीय शिक्षण आणि अध्यात्म, म्हणजेच माया आणि अध्यात्म यांतील भेद !

१. वैद्यकीय शिक्षण शरीर सुदृढ रहावे, त्यासाठी मार्गदर्शन करते, तर अध्यात्म देहबुद्धीच नष्ट करते.

२. वैद्यकीय शिक्षणातील मानसोपचारशास्त्र मन सुदृढ करायला शिकवते, तर अध्यात्म मनच नष्ट करायला, म्हणजे मनोलयच करायला शिकवते.

– डॉ. आठवले

Leave a Comment