देव तुमच्या कृतीतील केवळ ‘भाव’ पहातो. आपण भाव ठेवतांना ‘देवाने प्रसादरूपाने तो ग्रहण केला’, असा विचार असावा. सेवा केल्यावर ‘प्रत्येक कृती करतांना ईश्वराप्रती भाव होता का ?’, हे मनाला विचारले, तरच आपण ‘आपले मन भगवंताला समर्पित केले’, असे समजावे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.३.२०१८)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !