‘मला नमस्कार करा’, असे साधकांना सांगण्यापेक्षा ‘तुम्ही कोणती साधना करणे योग्य आहे ?’, हे सांगणे महत्त्वाचे आहे; म्हणून मी साधकांना केवळ साधनाच सांगितली, कुणालाही ‘मला नमस्कार करा’, असे सांगितलेले नाही. त्यामुळे सनातनच्या बहुसंख्य साधकांनी मला कधी नमस्कारही केलेला नाही. ते देवालाच नमस्कार करतात.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !
आध्यात्मिक पूर्वतयारीचे महत्त्व !