कोणतीही सेवा अथवा कृती करतांना प्रथम आध्यात्मिक स्तरावर पूर्वसिद्धता केली, तर देवतांना त्या ठिकाणी येण्यास सुलभ होते, उदा. प्रत्येक कृती करतांना प्रार्थना करणे, देवाचे स्मरण करणे, देवाची मानसपूजा करणे इत्यादी.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.३.२०१८)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !