नकारात्मक न बोलण्याचे लाभ

आपल्या वाणीतही एक प्रकारची दैवी शक्ती दडलेली असल्याने ती वाणीच आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्याकडून योग्य कर्म घडवते ! : आपण आत्मविश्वास अल्प करणारे किंवा नकारात्मकता निर्माण करणारे बोल कधीच बोलू नयेत; कारण आपल्या वाणीतही एक प्रकारची दैवी शक्ती दडलेली असते. ही शक्ती आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते; म्हणून नेहमी चांगलेच बोलावे. आपली वाणीच आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्याकडून योग्य कर्म घडवते.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment