अध्यात्मात निरागसतेला पुष्कळ महत्त्व आहे. मन निरागस होण्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करता यायला हवा. त्यागातून निरपेक्षता येऊ लागल्यामुळेच मन निरागस होऊ लागते. मनातील अपेक्षा संपणे, म्हणजेच निरागसता !
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !