सातत्याने नामजप केल्याने मनातील काळजी दूर होऊन मन सकारात्मक होते !

एकाग्रता साधता येण्यासाठी देवावरील श्रद्धा वाढली पाहिजे. नामजपात सातत्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नामजप करण्यातील सातत्यामुळे आपल्या जीवनातील अनेक चिंता दूर होतात. मनातील चिंता संपल्या की, मनात सकारात्मक विचार येण्याला प्रारंभ होतो. सकारात्मक विचारच पुढे जीवनाला अध्यात्माच्या दिशेने नेतात.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment