निवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत !
काही पुजारी आणि महंत निवडणुकीला उभे रहातात. देवाने आपल्याला निवडावे, याऐवजी मतदारांनी आपल्याला निवडावे, अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी देवापेक्षा त्यांचा मतदारांवर अधिक विश्वास असतो ! असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का ? त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून … Read more