काही पुजारी आणि महंत निवडणुकीला उभे रहातात. देवाने आपल्याला निवडावे, याऐवजी मतदारांनी आपल्याला निवडावे, अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी देवापेक्षा त्यांचा मतदारांवर अधिक विश्वास असतो ! असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का ? त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून जनतेची कल्पनातीत सेवा होऊ शकेल. देवावर श्रद्धा नसणारे पुजारी आणि महंत हिंदु धर्माला लांछनास्पद आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > निवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत !
निवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?