द्वापरयुगापर्यंत बहुसंख्य हिंदु राजे आणि प्रजा सत्त्वगुणप्रधान होती. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा असल्याने ते समर्थ होते. आता कलियुगातील बहुसंख्य हिंदु राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी, तसेच प्रजाही रज-तमप्रधान असल्याने कोणीच व्यष्टी साधनाही करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा नसल्याने भारताची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > भारताच्या परमावधीच्या अधोगतीला रज-तमप्रधान राज्यकर्ते आणि प्रजा उत्तरदायी !
भारताच्या परमावधीच्या अधोगतीला रज-तमप्रधान राज्यकर्ते आणि प्रजा उत्तरदायी !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?