१. साम (सामोपचाराने अडचण दूर करणे), २. दाम (पैसे देऊन अडचण दूर करणे), ३. दंड (शिक्षा करून अडचण दूर करणे) आणि ४. भेद (विरोधकांत फूट पाडून अडचण दूर करणे) हे अडचणी दूर करण्याचे चार उपाय आहेत. ते ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभाववाले हिंदू कधी जिंकतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > अडचणी दूर करण्याचे मूलभूत चार उपाय ज्ञात नसलेले हिंदू कधी जिंकतील का ?
अडचणी दूर करण्याचे मूलभूत चार उपाय ज्ञात नसलेले हिंदू कधी जिंकतील का ?
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?