‘कलियुगात प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तोलून-मापून पाहिली जाते. परिणामी माणसाची श्रद्धा उणावली आहे. त्यामुळे साधनेत ‘श्रद्धा’ हा मूलभूत घटक असणार्या भक्तीयोगानुसार साधना करणे कठीण जाते. त्या तुलनेत कर्मयोग अथवा ज्ञानयोग हे बुद्धीने समजत असल्यामुळे सध्याच्या काळात हे साधनामार्ग सर्वसाधारण साधकांना जवळचे वाटतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !