देव आणि आई-वडील यांतील साम्य !

‘आई-वडील मुलाचे लाड करतात आणि नीट वागत नसला, तर त्याला मारतातही. देवाचेही असेच असते. तो सर्वसाधारण भक्ताला भरभरून देतो आणि साधना नीट करत नसल्यास त्याला शिक्षाही करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.६.२०२१)

Leave a Comment