भगवंताचे अनुसंधान मनुष्याला तणावमुक्त करते. तणावमुक्त मन हे शांतीचे माहेरघरच असते. शांतीच्या स्पर्शामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते. योग्यांचे असेच असते. सर्वसामान्य मनुष्यापेक्षा योग्यांच्या दोन श्वासांतील अंतर अधिक असते. त्यामुळे योग्यांचे आयुष्यमान इतरांपेक्षा अधिक असते.
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !