मनाला नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्व !

‘आपले मन नियंत्रणात न ठेवता, कह्यात न ठेवता, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली, तर ते बेलगाम होईल. केवळ असमाधानीपणामुळे अशा व्यक्ती आपले आयुष्य वाया घालवतील. विषयसुखाभिलाषी अशा सुखोपभोगांनी अशा व्यक्तींना कधीही तृप्ती मिळणार नाही.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘ श्रीधर-संदेश’, ऑगस्ट १९९९)

Leave a Comment