भारतात हजारो कीर्तनकार, प्रवचनकार आणि अनेक संत असूनही हिंदूंची आध्यात्मिक स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. याचे कारण हे की, त्यांतील बहुतेक स्वतः साधना करत नाहीत. ते केवळ दुसर्यांना साधना करण्यास सांगतात. साधना न केल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाणीत चैतन्य नसते. त्यामुळे श्रोत्यांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !