जागतिक लोकसंख्येचा परिणाम !

‘एखाद्या थाळीमध्ये जंतूंची वाढ प्रमाणाबाहेर झाल्यावर जंतूंना थाळीतील अन्न पुरत नाही. त्यामुळे ते मरतात. अशीच आता पृथ्वीची स्थिती झाली आहे. पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ७५० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवजातही नष्ट होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Leave a Comment