‘गुरूंचे सांगणे ऐकल्याने साधकाला देवाचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे तो पुण्यशील बनतो. पुण्यशीलता म्हणजेच साधकाच्या जीवनातील खरी धनसंपन्नता ! यामुळे साधकाचे कित्येक जन्मांचे कर्मदारिद्य्र नष्ट होऊन त्याला कर्मसंपन्नता येते, म्हणजेच त्याचे प्रत्येक कर्म फलद्रूप होते. गुरूंच्या सत्संगात राहूनही जो कोरडाच रहातो, तो खर्या अर्थाने कर्मदरिद्री म्हणायला हवा !’
– पू.( सौ.) अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !